फक्त मजा घ्या मित्रांनो,
मराठी स्टायील प्रपोज,
गर्लफ्रेंडने त्ताकीद दिली कि... शुद्ध मराठीतच प्रपोज करायच
कमळाचं फुल घेऊन लगेच झंप्या म्हणाला .... " हे सुंदरी हा कमलद्रोण मज हस्ते
ग्रहण कर, आणि तुझीया मनोमुकुरी उभा असलेला तो राजकुमार मजरुपाने या भूतलावर अवतीर्ण जाहला आहे असे तुजला प्रतीत होत असल्यास तुझीया सुंदर मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे..."
लुट गये
झंप्या Radio मिरचीला फोन करून सांगतो,
मला मेहता नावाच्या माणसाचे पाकीट सापडले आहे आणि त्यात १५,००० रुपये मिळाले आहेत
RJ झम्प्याला विचारतो,"तुम्हाला ते परत करायचे आहे का ?"
...
झंप्या म्हणतो," नाही रे वेड्या, मला त्या मेहताला एक sad song डेडीकेट करायचा आहे ...
ऐसा क्या गुन्हा किया. जो लुट गये हान लुट गये "
निरागस -
आई- देवा माझ्या पोराचं कल्याण कर रे !
तिचा लहान पोरगा बाजूला उभा असतो तो हे ऐकतो.
तो पण मग देवाकडे प्रार्थना करतो..."देवा, माझ्या आईचे गिरगाव कर ."
Shampoo
एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
पाटील : आग येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर head & shoulder आहे......
पा
बहिण : मुलगा कसा आहे ?
भाऊ : मुलगा चांगला आहे...मस्त बक्कळ पैसा कमावतोय...Engineer आहे..दिसायला अगदी फिल्मचा हिरो वाटतो..
बहिण : wow !! कोणत्या फिल्मचा ???
भाऊ : पा
पुणे तिथे काय उणे
प्रश्न - पुण्यातील कुठल्याही मुलीला काय गिफ्ट द्याल?
.
.
.
....
.
.
.
.
.
.
.
उत्तर - १ डझन स्कार्फ़्स !
पुरेपूर कोल्हापूर
एकदा एक अमेरिकन माणूस काही दिवस कोल्हापुरात राहायला येतो.
तिथे तो एके दिवशी रात्री अस्सल कोल्हापुरी तांबड्या रस्स्याचा आस्वाद घेतो.
दुसर्या दिवशी सकाळी शौचास जाऊन आल्यावर जे काही बोलतो त्याचे मराठी भाषांतर,
"च्या मारी ! आता मला कळले हे भारतीय लोक टॉईलेट पेपराएवजी पाणी का वापरतात ते !
...साला टॉईलेट पेपर पण जळेल ! "
सुलभ शौचालय
गम्प्या : अरे मित्रा, मला अशी एखादी नोकरी सुचव ना...जिथे मला काहीच काम करावं लागणार नाही...लोकच त्यांचे काम करतील..आणि तरीही मला पैसे मिळतील...
झंप्या ( प्रचंड विचार ) करून म्हणतो..." अरे सोपं आहे....अशी नोकरी आहे .."
गम्प्या : खरच ? मी एका पायावर तैयार आहे....उद्याच जॉईन करेन..
...
झंप्या : अरे तू ना...... सुलभ शौचालयात नोकरी कर...
दादा
झम्प्याचा मित्र - पक्या ...खूप दिवसांनी भेटतो....
झंप्या त्याला विचारतो, " काय रे ?? चेहरा का एवढा पडला तुझा ?? "
पक्या फुल रडवेला होऊन सांगतो ...
अरे तिच्या प्रेमात झालो होतो ...
मी पूर्ण वेडा...
तिच्या प्रेमात झालो होतो..
मी पूर्ण वेडा...
एक दिवस ती आली आणि म्हणाली,
" दादा मला मुलगा झाला, पेढा घ्या पेढा .......
सदाशिव पेठ
एकदा एक बाळ इस्पितळात जन्माला येते.
तेव्हा नर्स त्याला विचारते,"बाळा ,तुझे नाश्ता-पाणी तर झालेच असेल ?"
तेव्हा ते म्हणते,"च्या मारी !,परत सदाशिव पेठेतच जन्माला आलो वाटते ."
...
पुडी
मुंबई मधल्या " फेमस" समुद्रकिनारी २ प्रेमी बसले होते..
.
.
...
बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं ...( आणि काही करत पण नव्हतं :-P ).
.
तितक्यात..प्रेमिकेने मुलाचा हात पकडला..आणि लाडीकपणे म्हणाली..
" तू आज बोलत का नाहीस ? चिडलास का माझ्यावर ? "
.
.
तो हसला आणि त्याने वाळूवर लिहिले...
.
.
"माझ्या तोंडात पुडी आहे "
keep smiling always...enjoy...
No comments:
Post a Comment